मृदा प्रदूषण
प्रस्तावना
प्रस्तावना
मानवाला निसर्गातील उपयुक्त असलेल्या घटकांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधंनामध्ये जमीन (मृदा), पाणी, हवा, सूर्यप्रकाश इ.समावेश होतो. जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी या संसाधनांची गरज आहे. निसर्गात उपलब्ध असलेल्या संसाधनाचा उपयोग सजीव (मानवसह) जगण्यासाठी करतात.
नैसर्गिक संसाधने जैव व अजैव अशा असे साधारणता दोन प्रकारची असतात. जैव संसाधनामध्ये कोळसा जीवाश्म इंधन व जैव इंधनाचा समावेश होतो. तर अजैव प्रकारात जमीन (मृदा)पाणी ,हवा या इतर खनिजांचा समावेश होतो.
मृदा ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. मृदा ही अनेक प्रकारच्या खडकांच्या झिजेतून तयार होते. जमीन ही अशी साधन संपत्ती आहे जी अनेक थरांच्या स्वरुपात आहे. हे थर खनिजे सेंद्रिय घटक, रसायने, पाणी,हवा, सूक्ष्मजीव मिळून तयार झालेला थर आहे. 1 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी १५ वर्ष लागतात. या थरातून सूक्ष्म जंतूंचा विकास होण्यास मदत होते तसेच पिकांचे व वनस्पतींचे विकासास मदत होते.
मृदेत भिन्न प्रकारचे खांनेजे क्षार कार्बनीय पदार्थ,हवा,इ समावेश असतो. मृदेतील पदार्थांच्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणांद्वारे बदल घडून येतात त्यालाच मृदा प्रदूषण किंवा मातीचे प्रदूषण म्हणतात.

No comments:
Post a Comment